एअरलाइन अलायड सर्विसेस लिमिटेड मध्ये विविध पदांच्या एकूण ३३ जागा

एअरलाइन अलाईड सर्व्हिसेस लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील को-पायलट आणि कमांडर पदांच्या एकूण ३३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३३ जागा
को-पायलट आणि कमांडर पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार भौतिकशास्त्र आणि गणित विषयासह दहावी परीक्षा उत्तीर्ण असावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १८ सप्टेंबर २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – अलायन्स भवन डोमेस्टिक टर्मिन-१, आयजीआय विमानतळ, नवी दिल्ली, पिनकोड-११००३७

पाहा >> इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च मध्ये सहकारी पदांच्या १५० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा १

जाहिरात पाहा २

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.