नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ५२ जागा

नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड (एनएफएल) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ५२ जागा
व्यवस्थापक, अभियंता आणि वरिष्ठ केमिस्ट पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २७ मे २०२० पर्यंत पोहचतील श बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – महाप्रबंधक (एचआर), राष्ट्रीय उर्वरक लिमिटेड, ए -11, सेक्टर -24, नोएडा, जिल्हा. गौतम बुद्ध नगर, पिनकोड-२०१३०१ (उत्तर प्रदेश,)

वाचा >> संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) मध्ये विविध पदांच्या ४० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अर्जाचा नमुना

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.