इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च मध्ये सहकारी पदांच्या १५० जागा

इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, दिल्ली यांच्या आस्थापनेवरील कनिष्ठ संशोधन फेलोशिप पदांच्या एकूण १५० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

कनिष्ठ संशोधन फेलोशिप पदांच्या १५० जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवारांनी एमएससी/ एमए (संबंधित) अभ्यासक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २७ मे २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

Visitor Hit Counter