पुणे येथील महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्थेत विविध पदांच्या ८ जागा
महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ८ जागा
पूर्णवेळ/…