औरंगाबाद राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या १४ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत औरंगाबाद व जिल्ह्यातील जिल्हास्तर, जिल्हा सामान्य रुग्णालय आणि तालुकास्तर रुग्णालयाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

वैद्यकीय अधिकारी पदांच्या १४ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पहावी.

मुलाखतीचा पत्ता – वेरुळ सभागृह, जिल्हा परिषद, औरंगाबाद.

मुलाखतीची तारीख – दिनांक २८ एप्रिल २०२३ रोजी मुलाखती करिता हजर राहावे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.