गोवा शिपयार्ड लिमिटेड यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ३६ जागा

गोवा शिपयार्ड लिमिटेड, गोवा यांच्या आस्थापनेवरील सल्लागार पदांच्या एकूण ३६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदाच्या एकूण ३६ जागा
अतिरिक्त महाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, व्यवस्थापक आणि सहायक व्यवस्थापक पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मुळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २४ मे २०२३ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य महाव्यवस्थापक (HR&A), डॉ. बी.आर. आंबेडकर भवन, गोवा शिपयार्ड लिमिटेड, वास्को-द-गामा, गोवा, पिनकोड- ४०३८०२

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.