नागपूर येथील भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्थेत विविध पदांच्या ८ जागा

भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था, नागपूर यांच्या आस्थापनेवरील विविध शिक्षकेतर पदांच्या एकूण ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने किंवा ई-मेलद्वारे अर्ज मागविण्यात आहेत.

विविध पदांच्या एकूण ८ जागा
कनिष्ठ अधीक्षक, कनिष्ठ अभियंता, प्रयोगशाळा सहाय्यक आणि कनिष्ठ सहाय्यक पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ८ मे २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अर्जाची प्रत पाठविण्याचा पत्ता – भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था, नागपूर.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.