नाबार्ड कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १९ जागा

नाबार्ड कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (NABCONS) यांच्या आस्थापनेवरील वरिष्ठ किंवा मध्यमस्तरीय सल्लागार पदांच्या एकूण १९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १९ जागा
वरिष्ठ किंवा मध्यमस्तरीय सल्लागार  पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० एप्रिल २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा
ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.