भाभा अणु संशोधन केंद्र कार्मिक विभागात विविध पदांच्या ४३७४ जागा

भाभा अणु संशोधन केंद्र यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४३७४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४३७४ जागा
तांत्रिक अधिकारी (सी), वैज्ञानिक सहाय्यक (बी), तंत्रज्ञ (बी) आणि स्टायपेंडरी ट्रेनी पदाच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २२ मे २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.