सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या ८ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग यांच्या आस्थापनेवरील रिक्त असलेल्या विविध पदांच्या ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवाच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ८ जागा
 वैद्यकीय अधिकारी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक २७ एप्रिल २०२३ रोजी सकाळी १० वाजता मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता – कार्यालय, राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष, जिल्हा आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.