बँक ऑफ बडोदा (BOB) यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १८४ जागा

बँक ऑफ बडोदा (BOB) यांच्या आस्थापनेवरील विविध पदाच्या एकूण १८४ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. त्याकरिता पात्रताधारक इच्छुक उमेदवारांना दिनांक ११ मे २०२३ पर्यंत अर्ज करता येणार आहेत.

विविध पदांच्या एकूण १८४ जागा
मुख्य व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, उपाध्यक्ष, विभागीय विक्री व्यवस्थापक, प्रादेशिक विक्री व्यवस्थापक, सहायक उपाध्यक्ष, वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक, MIS व्यवस्थापक, प्रक्रिया व्यवस्थापक, झोनल रिसिव्हेबल मॅनेजर, शाखा प्राप्य व्यवस्थापक, क्लाउड इंजिनीअर, अॅप्लिकेशन आर्किटेक्ट, एंटरप्राइज आर्किटेक्ट, इन्फ्रास्ट्रक्चर आर्किटेक्ट, इंटिग्रेशन एक्सपर्ट, टेक्नॉलॉजी आर्किटेक्ट, ऑफिस असिस्टंट आणि वॉचमन/ गार्डनर पदाच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ११ मे २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

 

Comments are closed.