यवतमाळ जिल्हा आरोग्य विभागात मानसेवी वैद्यकीय अधिकारी पदाची १ जागा

यवतमाळ जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्य विभागाच्या आस्थापनेवर मानसेवी वैद्यकीय अधिकारी पदाची १ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडे विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

वैद्यकीय अधिकारी पदाच्या १ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया उमेदवारांनी मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यालय, जिल्हा आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, यवतमाळ.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ ऑक्टोबर २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

हे पण पाहा >> स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत कनिष्ठ अभियंता पदांच्या जागा

हे पण पाहा >> भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल मध्ये विविध पदांच्या १३७१ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});