डॉ.बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठात सहायक प्राध्यापकाची १ जागा

डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ, रत्नागिरी यांच्या आस्थापनेवरील सहायक प्राध्यापक पदाची १ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

सहायक प्राध्यापक पदाची १  जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पोहोचण्याची  शेवटची तारीख- दिनांक १५ ऑक्टोबर २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्राचार्य, मत्स्य अभियांत्रिकी पदविका, शिरगाव, रत्नागिरी, ता. जि. रत्नागिरी, पिनकोड- ४१५६२९ (महाराष्ट्र)

हे पण पाहा >> स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत कनिष्ठ अभियंता पदांच्या जागा

हे पण पाहा >> भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल मध्ये विविध पदांच्या १३७१ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.