रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या विविध विभागात वकील पदांच्या एकूण ४१ जागा

रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या विविध विभागात उद्भवणाऱ्या न्यायालयीन प्रकरणासाठी जिल्हा परिषद, रत्नागिरी यांच्यामार्फत पुढील तीन वर्षासाठी पॅनल तयार करण्यासाठी विधिज्ञ (वकील) पदांच्या एकूण ४१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विधिज्ञ (वकील) पदांच्या ४१ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २० मे २०२१ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – उपमुख्य कार्यकारी (साप्रवि), जिल्हा परिषद मुख्यालय, जिल्हा परिषद, रत्नागिरी.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात किंवा संकेतस्थळ पाहणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.