पुणे जिल्हा परिषद यांच्या आरोग्य विभागात विविध पदांच्या एकूण १४० जागा

जिल्हा परिषद, पुणे अंतर्गत आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील कंत्राटी विविध पदांच्या एकूण १४० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १४० जागा
वैद्यकीय अधिकारी व आरोग्य सेविका पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता दिलेली मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक २९ एप्रिल ते ४ मे २०२१ दरम्यान रोज ११ ते ४ दरम्यान मुलाखती घेण्यात येतील.

मुलाखतीचा पत्ता – महात्मा गांधी सभागृह, सहावा मजला, जिल्हा परिषद, पुणे.

>> भारतीय स्टेट बँकेत कनिष्ठ सहकारी पदांच्या ५१२१ जागा

>> महाराष्ट्र डाक विभागात डाक सेवक पदांच्या २४२८ जागा

>> भारतीय नौदल अभ्यासक्रम प्रवेशांकरिता २५०० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.