वर्धमान महावीर वैद्यकीय महाविद्यालयात सहायक प्राध्यापक पदांच्या ५६ जागा

वर्धमान महावीर मेडिकल कॉलेज, नवी दिल्ली यांच्या आस्थापनेवरील सहायक प्राध्यापक पदाच्या एकूण ५६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

सहायक प्राध्यापक पदांच्या ५६ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीचा पत्ता – वैद्यकीय अधीक्षक, व्हीएमएम कॉलेज आणि सफदरजंग, नवी दिल्ली, पिनकोड-११००२९

अर्ज करण्याची शेवटची तारीख – पदांनुसार दिनांक ११, १२, १३, १६, १७ & १८ मार्च २०२० रोजी मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अर्जाचा नमुना

छोट्या जाहिराती पाहा 

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.