इंडियन ऑईल कार्पोरेशन (IOCL) मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ५०० जागा 

इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ५०० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रशिक्षणार्थी पदांच्या ५०० जागा

शैक्षणिक पात्रता – पदानुसार शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची तारीख – दिनांक २२ फेब्रुवारी २०२० पासून ऑनलाईन अर्ज करता येईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २० मार्च २०२० पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येईल.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

छोट्या जाहिराती पाहा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.