उस्मानाबाद येथील वीज वितरण कंपनीत प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ८० जागा

उस्मानाबाद येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (महावितरण) यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी (शिकाऊ) पदांच्या एकूण ८० जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमून्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रशिक्षणार्थी (शिकाऊ) पदांच्या ८० जागा
वीजतंत्री, तारतंत्री आणि संगणक चालक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने  किमान इय्यता दहावी परीक्षा उत्तीर्णसह आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा.

अर्ज करण्याची तारीख – दिनांक २४ फेब्रुवारी 2020 पासून अर्ज स्वीकारले जातील.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २६ फेब्रुवारी 2020 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – मंडळ कार्यालय, महाराष्ट्र राज्य विद्यूत वितरण कंपनी, उस्मानाबाद.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

छोट्या जाहिराती पाहा 

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.