टाटा मेमोरिअल हॉस्पिटल यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ७ जागा
टाटा मेमोरिअल हॉस्पिटल, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ७ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई -मेल द्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ७ जागा
सल्लागार आणि परिचर पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.
वेतनश्रेणी – उमेदवाराला प्रतिमाह १०,०००/- रुपये ते २५,०००/- रुपये मानधन देण्यात येईल.
अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – cce.admin@actrec.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १७ ऑक्टोबर २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
हे पण पाहा >> स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत कनिष्ठ अभियंता पदांच्या जागा
हे पण पाहा >> भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल मध्ये विविध पदांच्या १३७१ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.