महाराष्ट्र रिमोट सेंसिंग ऍप्लिकेशन सेंटर मध्ये विविध पदांच्या एकूण १९ जागा

महाराष्ट्र रिमोट सेंसिंग ऍप्लिकेशन सेंटर यांच्या आस्थापनेवरील सल्लागार पदांच्या एकूण १९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १९ जागा
वरिष्ठ आरएस/ जीआयएस सहयोगी, जूनियर आरएस/ जीआयएस सहयोगी, वरिष्ठ आरएस/ जीआयएस सहाय्यक, जूनियर आरएस/ जीआयएस सहाय्यक, वरिष्ठ प्रोग्रामर आणि कनिष्ठ प्रोग्रामर पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची तारीख – दिनांक २९ ऑक्टोबर  २०२० पर्यंत दरम्यान अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – महाराष्ट्र रिमोट सेंसिंग ऍप्लिकेशन सेंटर, व्हीएनआयटी कॅम्पस, दक्षिण अंबाझरी रोड, नागपूर, पिनकोड -४४००१०

हे पण पाहा >> स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत कनिष्ठ अभियंता पदांच्या जागा

हे पण पाहा >> भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल मध्ये विविध पदांच्या १३७१ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.