अंतराळ विज्ञान आणि खगोलशास्त्र आंतर विद्यापीठ केंद्रात एकूण १४ जागा

अंतराळविज्ञान आणि खगोलशास्त्रशास्त्र इंटर-युनिव्हर्सिटी सेंटर आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १४ जागा  भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १४ जागा
वरिष्ठ सल्लागार, कार्यक्रम व्यवस्थापक, सहाय्यक कार्यक्रम व्यवस्थापक आणि प्रशासकीय सहाय्यक पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता (वरिष्ठ सल्लागार )[email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २५ ऑक्टोबर २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

हे पण पाहा >> स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत कनिष्ठ अभियंता पदांच्या जागा

हे पण पाहा >> भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल मध्ये विविध पदांच्या १३७१ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.