प्रगत संगणन विकास केंद्र (CDAC) मध्ये सहायक अभियंता पदांच्या ३१ जागा

प्रगत संगणक विकास केंद्र (CDAC) यांच्या पुणे आणि दिल्ली येथील आस्थापनेवरील सहायक अभियंता पदांच्या एकूण ३१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

सहायक अभियंता पदांच्या ३१  जागा 

शैक्षणिक पात्रता – उमेदवार बी. ई./ बी. टेक./ एम.टेक./ एमसीए पदवीधारक असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे कमाल वय वर्ष ५७ वर्षापेक्षा जास्त नसावे.

हे पण पाहा >> स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत कनिष्ठ अभियंता पदांच्या जागा

हे पण पाहा >> भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल मध्ये विविध पदांच्या १३७१ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.