मुंबई येथील मनपा सहकारी बँक यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ८ जागा

मनपा सहकारी बँक, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडे विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ८ जागा
उप. महाव्यवस्थापक, सहाय्यक महाव्यवस्थापक, शाखा व्यवस्थापक, व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक आणि कार्यकारी सहायक पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया उमेदवारांनी मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता –  पोस्ट बॉक्स क्र. १०२७, सामान्य टपाल कार्यालय, मुंबई, पिनकोड-४००००१

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १३ नोव्हेंबर २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

हे पण पाहा >> स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत कनिष्ठ अभियंता पदांच्या जागा

हे पण पाहा >> भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल मध्ये विविध पदांच्या १३७१ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.