भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ७ जागा

भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ७ जागा
शाखा अधिकारी व  कनिष्ठ न्यायालय सहाय्यक पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची तारीख – दिनांक ६ नोव्हेंबर २०२० पर्यंत दरम्यान अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता –शाखा अधिकारी (भरती कक्ष), सर्वोच्च न्यायालय, टिळक मार्ग, नवी दिल्ली, पिनकोड- ११०००१

हे पण पाहा >> भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल मध्ये विविध पदांच्या १३७१ जागा

हे पण पाहा >> चंद्रपूर येथील वीज वितरण कंपनीत प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १२६ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Leave A Reply

Your email address will not be published.