राज्य कुटुंब कल्याण ब्यूरो यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १३ जागा

राज्य कुटुंब कल्याण ब्यूरो, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या १३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १३ जागा
जिल्हा कार्यक्रम समन्वयक आणि जिल्हा कार्यक्रम सहाय्यक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – pmmvy.mh1@gmail.com

अर्ज करण्याची शेवटची तारीख  – जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ७ दिवसाच्या आत म्हणजे साधारण (दिनांक ११ एप्रिल २०२१) पर्यंत ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज करता येतील.

>> एकलव्य निवासी शाळांत विविध पदांच्या ३४७९ जागा

>> पुणे जिल्हा परिषद मध्ये वैद्यकीय पदांच्या १५२१ जागा

>> भारतीय हवाई दलात विविध पदांच्या एकूण १५२१ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});