हैदराबादच्या मिश्र धातू निगम लिमिटेड मध्ये विविध पदांच्या एकूण २१ जागा

मिश्र धातू निगम लिमिटेड, हैदराबाद यांच्या आस्थापनेवरील सहाय्यक पदाच्या एकूण २१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

सहाय्यक पदाच्या एकूण २१ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीचा पत्ता – ब्रह्म प्रकाश डीएव्ही स्कूल, मिधनी टाउनशिप, हैदराबाद, पिनकोड- ५०००५८

मुलाखतीची तारीख – दिनांक १७ एप्रिल २०२१ रोजी मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

>> एकलव्य निवासी शाळांत विविध पदांच्या ३४७९ जागा

>> पुणे जिल्हा परिषद मध्ये वैद्यकीय पदांच्या १५२१ जागा

>> भारतीय हवाई दलात विविध पदांच्या एकूण १५२१ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.