दादरा-नगर हवेली वैद्यकीय व आरोग्य सेवा संचालनालयामध्ये एकूण २६ जागा
वैद्यकीय व आरोग्य सेवा संचालनालय, दादरा आणि नगर हवेली यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण २६ जागा
प्राध्यापक, सहकारी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, शिक्षक, वरिष्ठ निवासी, प्रशासकीय सहाय्यक, आरोग्य शिक्षक आणि तंत्रज्ञ पदांच्या जागा
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १७ एप्रिल २०२१ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
अर्ज सादर करण्याचा पता – संचालक कार्यालय, वैद्यकीय आणि आरोग्य सेवा, दादरा आणि नगर हवेली, सिल्वासा, पिनकोड- ३९६२३०
>> एकलव्य निवासी शाळांत विविध पदांच्या ३४७९ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!