राज्य उत्पादन शुल्क यांच्या आस्थापनेवर जवान पदांच्या एकूण ३ जागा

राज्य उत्पादन शुल्क, मुंबई यांच्या आस्थापनेवरील जवान पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

जवान पदांच्या एकूण ३ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार एस. एस. सी. उत्तीर्ण आणि मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

फीस – मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी १५०/- रुपये परीक्षा शुल्क आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १३ मार्च २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, मुंबई उपनगर यांचे कार्यालय जुने जकात घर, तळमजला, शहीद भगतसिंग मार्ग, फोर्ट मुंबई, पिनकोड-४००००२३

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

Visitor Hit Counter