दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन मध्ये सहाय्यक व्यवस्थापक पदांच्या एकूण १२ जागा

दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १२ जागा
सहाय्यक व्यवस्थापक/ व्यवस्थापक (विद्युत) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी मध्ये पदविका/ पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेले असावे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १६ मार्च २०२० रोजी पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यकारी संचालक (एचआर) दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. मेट्रो भवन, फायर ब्रिगेड लेन, बाराखंबा रोड, नवी दिल्ली.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अर्जाचा नमुना

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.