मुंबई येथील रिझर्व बँक इनफॉर्मेशन टेक्नोलॉजी मध्ये विविध पदांच्या जागा 

रिझर्व बँक इनफॉर्मेशन टेक्नोलॉजी प्रा. लि, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या जागा 
डेटा सायंटिस्ट, पेमेंट सिस्टम ऑडिटर, आयटी सिस्टम ऑडिटर आणि वरिष्ठ आर्किटेक्ट पदांच्या  जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ७, ८ आणि २३ फेब्रुवारी २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.