दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळ मध्ये विविध पदांच्या एकूण २९७ जागा

दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळ यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २९७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २९७ जागा
कनिष्ठ स्टेनोग्राफर, कनिष्ठ सहाय्यक, लेखा सहाय्यक कम कॅशियर, स्टोअर कीपर, केअर टेकर, फी जिल्हाधिकारी/ उपनिरीक्षक/ लिलाव रेकॉर्डर, सहायक बॅक्टेरियोलॉजिस्ट आणि तांत्रिक सहाय्यक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २७ फेब्रुवारी २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.