गृह मंत्रालयात अनुभाग/ सहायक अनुभाग अधिकारी पदांच्या एकूण २० जागा 

गृह मंत्रालय यांच्या आस्थापनेवरील अनुभाग अधिकारी / सहायक अनुभाग अधिकारी पदाच्या एकूण २० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

अधिकारी पदांच्या एकूण २० जागा
अनुभाग अधिकारी/ सहायक अनुभाग अधिकारी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार शासकीय सेवानिवृत्त अधिकारी असावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १६ मार्च २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – अवर सचिव (एमयू), हॉर्न अफेयर्स मंत्रालय, परदेशी विभाग (देखरेख युनिट), कक्ष क्रमांक- १, पहिला मजला, मेजर ध्यानचंद राष्ट्रीय स्टेडियम, इंडिया गेट सर्कल, नवी दिल्ली, पिनकोड- ११०००२

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अर्जाचा नमुना

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.