अहमदनगर माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजनेत विविध पदांच्या ३६ जागा

माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना, अहमदनगर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३६ जागा
कार्यालय प्रभारी, वैद्यकीय तज्ञ, वैद्यकीय अधिकारी, दंत अधिकारी, लॅब सहाय्यक, लॅब तंत्रज्ञ, नर्सिंग सहाय्यक, फार्मासिस्ट, डेंटल हायजिनिस्ट, ड्रायव्हर, डेटा एंट्री ऑपरेटर, चौकीदार, महिला परिचर आणि सफाईवाला पदांच्या जागा

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ७ फेब्रुवारी २०२० पर्यंत अर्ज पोहचतील अशा बेताने पाठवावेत.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना, स्टेशन मुख्यालय, अहमदनगर, पिनकोड-४१४००२

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.