वर्धमान महावीर मेडिकल कॉलेज मध्ये विविध निवासी पदांच्या एकूण १४४ जागा

नवी दिल्ली येथील वर्धमान महावीर मेडिकल कॉलेज यांच्या आस्थापनेवरील विविध ज्येष्ठ रहिवासी पदांच्या एकूण १४४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

ज्येष्ठ निवासी पदांच्या एकूण १४४ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी किंवा पदविका धारक असावा.

मुलाखतीची तारीख – दिनांक ६ व ७ फेब्रुवारी २०२० रोजी मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – वैद्यकीय अधीक्षक, व्हीएमएम कॉलेज आणि सफदरजंग, नवी दिल्ली, पिनकोड-११००२९

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.