ठाणे जिल्हा अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती मध्ये एकूण १० जागा

अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, कोकण विभाग, ठाणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १० जागा 
विधी अधिकारी, कनिष्ठ प्रशासकीय अधिकारी, संशोधन सहाय्यक, माहिती तंत्रज्ञान तथा सहाय्यक, लघुटंकलेखक, लिपिक टंकलेखक, शिपाई, पहारेकरी आणि सफाईगार पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मुळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३ फेब्रुवारी २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, ठाणे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अर्जाचा नमुना

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.