भारतीय रेल्वेच्या मध्य विभागाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या २८५ जागा

भरतीय रेल्वेच्या मध्य (पुणे) विभाग यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 285 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या  एकूण 285 जागा
सीएमपी डॉक्टर / जीडीएमओ, स्टाफ नर्स, आरोग्य आणि मलेरिया इन्स्पेक्टर, हॉस्पिटल अटेंडंट्स किंवा शस्त्रक्रिया सहाय्यक आणि सहाय्यक पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता –  सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक  २७ जून 2020 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.