भिवंडी-निजामपुर महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ११६ जागा

भिवंडी-निजामपुर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ११६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण 116 जागा
वैद्यकिय अधिकारी (एमबीबीएस), वैद्यकिय अधिकारी (बीयुएमएम), वैद्यकिय अधिकारी (बीएचएमएम ), स्टाफ नर्स, ए एन एम, प्रयोगशाळा तंत्रज्ञ,  वॉर्ड बॉय,  वैद्यकिय अधिकारी (बीएएमएस) आणि फार्मासिस्ट पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता –  सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक 24  जून  २०२० पासून आवश्यक पदे भरेपर्यंत मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – मुख्य प्रशासकीय इमारत दालन क्र. ५०६ पांचवा मजला, काप आळी, भिवंडी, जि. ठाणे, पिनकोड – ४२१३०८

हे पण पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात (१) पाहा

जाहिरात (२) पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Leave A Reply

Your email address will not be published.