स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ४४३ जागा

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 443 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या  एकूण 443 जागा
एसएमई क्रेडिट विश्लेषक, उत्पादन व्यवस्थापक, व्यवस्थापक, वरिष्ठ कार्यकारी, कार्यकारी (एफआय आणि एमएम), वरिष्ठ कार्यकारी (सोशल बँकिंग आणि सीएसआर, बँकिंग सुपरवायझरी स्पेशलिस्ट, मॅनेजर -एनीटाइम चॅनेल, डेप्युटी मॅनेजर (आयएस ऑडिट), मुख्य अधिकारी (सुरक्षा), उपाध्यक्ष, मुख्य व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, प्रमुख (उत्पादन, गुंतवणूक आणि संशोधन, केंद्रीय संशोधन कार्यसंघ), गुंतवणूक अधिकारी, प्रकल्प विकास व्यवस्थापक आणि संबंध व्यवस्थापक पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता –  सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

 फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय/ आर्थिक मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी ७५०/- रुपये आणि अनुसूचित जाती/  जमाती/  पीडब्ल्यूडी उमेद्वारांना फीस नाही

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक  13 जुलै 2020 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

3 Comments
  1. Balira says

    Wow

  2. Baliram Bansode says

    Wow very nice to the sbi so gret chance of my life

  3. balibansode001@gmail.com says

    Osm I like alll activitya to the nmk

Leave A Reply

Your email address will not be published.