धुळे जिह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत वार्डबॉय पदांच्या एकूण ५० जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा आरोग्य विभाग, धुळे यांच्या आस्थापनेवरील वार्ड बॉय पदांच्या एकूण 50 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल) अर्ज मागविण्यात येत आहेत.

वार्ड बॉय पदांच्या ५० जागा

शैक्षणिक पात्रता –  उमेदवार किमान इयता दहावी परीक्षा उत्तीर्ण असावा.

अर्ज सादर करण्याचा  ई-मेल पत्ता  [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक  २५ जून २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज करता येतील.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

1 Comment
  1. Himakshee ramravji tale says

    Nice

Comments are closed.