भारतीय रेल्वे मध्य (मुंबई) विभागाच्या आस्थापनेवर डॉक्टरांच्या एकूण १३ जागा

भारतीय रेल्वेच्या मध्य (मुंबई) रेल्वे विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 13 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक  असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल) अर्ज मागविण्यात येत आहेत.

डॉक्टर  पदाच्या एकूण 13 जागा 

शैक्षणिक पात्रता –    उमेदवार संवैधानिक विद्यापीठामधून एमबीबीएस पदवी उत्तीर्ण असावा.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – srdpocsmt@gmail.com

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 23 जून  २०२० पर्यंत अर्ज करता येतील.

कॉन्फरन्स व्हाट्सएप कॉल मुलाखतीची तारीख – दिनांक 26 जून  २०२० रोजी कॉन्फरन्स व्हाट्सएप कॉल मुलाखतीकरिता तयार राहावे.

व्हाट्सएप नं. – 8828119500

हे पण पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Leave A Reply

Your email address will not be published.