आरोग्य विभागाच्या कोल्हापूर परिमंडळात विविध पदांच्या एकूण १४ जागा

राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत कोल्हापूर आणि सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांच्या थेट मुलाखती दिनांक ६ ऑगस्ट २०१९ रोजी आयोजित करण्यात येत आहेत.

अधिक महितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  अर्जाचा नमुना पाहा

 


Comments are closed.