सांगली येथील महिला आर्थिक विकास महामंडळात सहयोगिनी पदाची १ जागा

महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम), सांगली यांच्या आस्थापनेवरील सहयोगिनी पदाची १ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहोचण्याची  शेवटची तारीख ३ ऑगस्ट २०१९ आहे.

शैक्षणिक पात्रता – उमेदवार १० वी पास  असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय २१ ते ३८ वर्षे असावे

नोकरीचे ठिकाण – सांगली

अर्ज करण्याचा पत्ता – महिला आर्थिक विकास महामंडळ, नवीन प्रशासकीय इमारत, २ रा मजला, सांगली-मिरज रोड, जिल्हा परिषद, सांगली.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३ ऑगस्ट २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  अधिकृत वेबसाईट

 


Comments are closed.

Visitor Hit Counter