केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत केंद्र सरकार यांच्या विविध पदांच्या २८ जागा
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत केंद्र सरकारच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण २८ जागा
रादेशिक संचालक, उप केंद्रीय गुप्तचर अधिकारी (तांत्रिक) (DCIO/टेक), सहाय्यक प्राध्यापक (रसायनशास्त्र), वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी ग्रेड- II (इलेक्ट्रॉनिक्स), कनिष्ठ संशोधन अधिकारी (संशोधन, सांख्यिकी आणि विश्लेषण) आणि सहाय्यक अभियंता पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.
# इतर निवडक जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.