गोवा येथील नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफीत विविध पदांच्या ७ जागा

नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी, गोवा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ७ जागा
प्रकल्प सहाय्यक आणि प्रकल्प सहकारी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  दिनांक १२ व १९ सप्टेंबर २०२१ पर्यंत ई-मेलद्वारे अर्ज करता येतील

# इतर निवडक जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात (१) पाहा

जाहिरात (२) पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.