राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण व भूमीपयोगी नियोजन ब्यूरोमध्ये विविध पदांच्या ६६ जागा

नागपूर येथील राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण व भूमीपयोगी नियोजन ब्यूरो (NBSSLUP) यांच्या आस्थापनेवरील रिक्त असलेल्या विविध पदांच्या एकूण ६६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ६६ जागा
सल्लागार, संशोधन सहयोगी, वरिष्ठ संशोधन सहकारी आणि प्रकल्प सहाय्यक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २४ सप्टेंबर २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज करता येईल.

# इतर निवडक जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.