राष्ट्रीय पुनरुत्पादक आरोग्य संशोधन संस्थेत विविध पदांच्या एकूण ३ जागा

राष्ट्रीय पुनरुत्पादक आरोग्य संशोधन संस्था, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३ जागा
वैज्ञानिक (वैद्यकीय) आणि तांत्रिक सहाय्यक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीचा पत्ता – नॅशनल इंस्टिट्यूट फॉर रिसर्च इन रीप्रोडक्टिव्ह हेल्थ, इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, जहांगीर मेरवानजी स्ट्रीट, परळ, मुंबई – ४०००१२

मुलाखतीची तारीख – दिनांक २५ फेब्रुवारी २०२० रोजी मुलाखतीकरिता हजर राहावे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});