इलेक्ट्रॉनिक्स टेक्नोलॉजी फॉर मटेरियल्स सेंटर मध्ये विविध पदांच्या ४ जागा

इलेक्ट्रॉनिक्स टेक्नोलॉजी फॉर मटेरियल्स सेंटर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 4 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण 4 जागा
संशोधन सहकारी, वरिष्ठ संशोधन सहकारी प्रकल्प सहयोगी आणि कनिष्ठ संशोधन सहकारी प्रकल्प सहयोगी  पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीचा पत्तापंचवटी, कार्यालय. पाशन रोड, पुणे, पिनकोड-411 008

मुलाखतीची तारीख – मुलाखती करिता दिनांक 3 मार्च  २०२० रोजी व 5 मार्च २०२० रोजी सकाळी ९ वाजता उपस्थित राहावे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.