मुंबई येथील टाटा मेमोरिअल हॉस्पिटल मध्ये विविध पदांच्या एकूण ६ जागा

मुंबई येथील टाटा मेमोरिअल हॉस्पिटल यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती  आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ६ जागा
अ‍ॅडहोक वैज्ञानिक सहाय्यक, एसआर आणि वैद्यकीय अधिकारी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीचा पत्ताटाटा मेमोरियल हॉस्पिटल, पहिला मजला, टेलि मेडिसिन रूम, होमी भाभा बीएलडीजी., परळ, मुंबई, पिनकोड-400012.

मुलाखतीची तारीख – दिनांक २४ फेब्रुवारी २०२०, दिनांक २५ फेब्रुवारी २०२० रोजी पदांनुसार मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

 

आपल्या  मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

 

Comments are closed.