गोवा येथील नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी मध्ये विविध पदांच्या ६ जागा
नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी, गोवा यांच्या आस्थापनेवरील पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारान कडून ऑनलाईन ई-मेल द्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ६ जागा
प्रकल्प सहकारी व प्रकल्प सहाय्यक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
वेतनश्रेणी – उमेदवाराला प्रतिमाह २०,००० /- रुपये ते २५,००० /- रुपये मानधन मिळेल.
अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – hrdg@nio.org
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १८ ऑक्टोबर २०२० पर्यंत ऑनलाईन ई-मेल द्वारे अर्ज करता येईल.
हे पण पाहा >> स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत कनिष्ठ अभियंता पदांच्या जागा
हे पण पाहा >> भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल मध्ये विविध पदांच्या १३७१ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.