वर्धा जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या एकूण २५ जागा
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा आरोग्य सोसायटी, वर्धा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत तर वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस) पदांकरीता थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
वैद्यकीय पदांच्या एकूण २५ जागा
वैद्यकीय अधिकारी (आयुष), वैद्यकीय अधिकारी (आरबीएसके), ऑडिओलॉजिस्ट व स्पीच थेरपिस्ट, पीएमडब्ल्यू, पुनर्वसन कर्मचारी, अकाउंटंट, एलएचव्ही, फिजिओथेरपिस्ट आणि वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस) पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी १५०/- रुपये आहे तसेच आरक्षित प्रवर्गातील उमेदवारासाठी १००/- रुपये आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – जाहिराती मध्ये दिलेल्या संबंधित पत्त्यावर अर्ज पाठवावेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २६ ऑक्टोबर २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.
मुलाखतीची तारीख वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस)– दिनांक २३ ऑक्टोबर २०२० रोजी मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.
मुलाखतीचा पत्ता – जिल्हा परिषद सभागृह, जिल्हा परिषद, वर्धा.
हे पण पाहा >> भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल मध्ये विविध पदांच्या १३७१ जागा
हे पण पाहा >> चंद्रपूर येथील वीज वितरण कंपनीत प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १२६ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.